SHOW / EPISODE

एकदा एक रिक्षावाला

9m | Jun 24, 2023

कधीतरी एक रिक्षावाला भेटतो.. शिताफीनं आयुष्याचं हॅंडल वळवणारा रिक्षावाला लाईफ मधील प्रत्येक सिग्नल पाळत अंतर पार करतोय.. रिक्षात जुनी गाणी लावून सफर करणाऱ्या रिक्षावाल्याची कहाणी - जिद्दीचा प्रवास !

Audio Player Image
Zindadil
Loading...