शायर भाऊसाहेब पाटणकर - ३
16m | Apr 22, 2023भाऊसाहेब पाटणकर ही मराठीतील ख्यातनाम शायर ज्यांनी मराठी शायरी एका वेगळ्या उंचीवर नेली आणि वैशिष्ट्यपूर्ण विषयांनी मराठी मधील हा काव्य प्रकार समृद्ध केला. त्यांच्या बद्दल, त्यांच्या शायरी वर भाष्य करणारा या मालिकेतला तिसरा व शेवटचा एपिसोड
Zindadil
Loading...