SHOW / EPISODE

भारताच्या सोनेरी वाघाची कथा मयूरेश हेंद्रेंसोबत

46m | Nov 14, 2020

वनराई ची वाणी हा नॅचरलीस्ट फाऊंडेशन चा पॉडकास्ट आहे. आजच्या एपिसोड मध्ये आम्ही एक नवीन मुलाखत तुमच्या साठी आणली आहे. ब्रम्हपूत्र नदी भारत आणि संपूर्ण एशिया खंडातील नैसर्गिक, आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाची नदी आहे. आपले आजचे पाहुणे मयुरेश हेंद्रे या नदीशी जवळचा संबंध साधून आहेत. त्यांचे फोटोग्राफीच्या क्षेत्रात कौशल्य आहे आणि काझिरंगा राष्ट्रीय उद्यानात त्यांनी टिपलेल्या दुर्मिळ अशा गोल्डन टायगर ची गोष्ट आज आपण त्यांच्याकडून आयकू.


यूट्यूब, स्पॉटिफाई, सावन आणि इतर पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर पॉडकास्ट उपलब्ध आहे.


आजचे होस्ट

सत्यजीत पाटील


Patreon वर आमचे समर्थन करा. 

https://www.patreon.com/join/naturalistfoundation 


चित्र क्रेडिट: मयुरेश हेंद्रे

खालील प्लॅटफॉर्मवर मयुरेश हेंद्रे यांचे अनुसरण करण्यास विसरू नका

1. Instagram : https://www.instagram.com/mayuresh_hendre_photography/

2. YouTube : https://www.youtube.com/channel/UCAM__EIlO7_wqTF2gAz4ObA/featured

Audio Player Image
वनराई ची वाणी Vanarai Chi Vani
Loading...